मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेचे काय होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मंदीच्या काळात औद्योगिक देशामध्ये आर्थिक व औद्योगिक घडामोडींनी सर्वांत खालची पातळी गाठलेली असते. कमी उत्पादन, कमी किरकोळ विक्री, प्रचंड बेकारी, अनेक उद्योगधंद्यांच्या वाट्याला आलेले अपयश, ही मंदीची प्रमुख लक्षणे वा वैशिष्ट्ये होत.