सुधारित जाती
संकरित जाती - एफएच 3211, एफक्युएच 4567. 2. मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जाती (90-100 दिवस) - कोरडवाहू, बागायती आणि थोड्याशा उशिरा पेरणीसाठी. संमिश्र जाती - नवज्योत, मांजरी.
मका किती दिवसात येते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.