मक्का पासून काय काय बनते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मक्यापासून स्टार्च, पॉप कॉर्न (लाह्या), पोहे, तेल, भरड आणि ग्लूटेन यांसारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते.