स्पर्धेचा पूर्ण अभाव असलेल्या बाजारात एकच विक्रेता असल्याने तो वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतो. अल्पजनाधिकार (Oligopoly) : अल्पजनाधिकार बाजारात काही विक्रेत्यांकडे ही सौदाशक्ती एकवटल्यामुळे ते वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतात