मणिपूरच्या 16 जिल्ह्यांची नावे आहेत: बिष्णुपूर, चुराचंदपूर, जिरीबाम, इम्फाल पूर्व, कमजोंग, सेनापती, इम्फाळ पश्चिम, टेंगनौपाल, उखरुल, थौबल, नोनी, फेरझॉल, चंदेल, काकचिंग, तामेंग्लॉंग आणि कांगपोकपी