उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची कर्तव्ये :
निवडणूक यादीची तयारी आणि पुनर्रचना करणे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार ओळखपत्र तयार करणे.
मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी कोणाची?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.