मध्यम व्यवस्थापन स्तर म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मध्यम स्तर व्यवस्थापन : मध्यम स्तर व्यवस्थापन हे उच्च स्तर व कनिष्ठ स्तर व्यवस्थापन या दोहोंमधील दुवा असून उच्च स्तरावरील व्यवस्थापनाच्या अधिकारात काम करते. उच्च स्तरावरील व्यवस्थापनाने जे नियोजन व ध्येय धोरणे ठरवून दिलेली असतात, त्यांच्या अंमलबजावणीचे काम मध्यम स्तर व्यवस्थापन करत असतो.