मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड सामान्यतः इसवी सन ६०० ते इसवी सन १६०० पर्यंत मानला जातो. जवळपास हजार वर्षांचा हा कालखंड बराच मोठा आहे. या काळात भारतात सामंत शाही आणि इतर अनेक परकीय आक्रमणे होऊन गेली.