मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर कोणते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मध्यवर्ती बँकिंग पुरस्कार 2023 च्या 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे