महाराष्ट्रातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा येथील नागनाथ आणि परळी वैजनाथ ही पाच ज्योतिर्लिंगे आहेत.