मराठवाड्यात कोणती पिके घेतली जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात सोयाबीन, कापूस, मका ही प्रमुख पिके आहेत. लातूर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरचा टप्पा सोयाबीनने गाठला. यवतमाळ आणि औरंगाबाद जिल्हे हे प्रमुख कापूस उत्पादक.