जसे सातवाहन, वाकाटक, चालुक्य (साळुंखे), राष्ट्रकूट (बागुल), शिलाहार, कदम्ब (कदंब), निकुंभ, मौर्य (मोरे), सेंन्द्रक (शिंदे), देवगिरिचे यादव (जाधव), शिशोदे (भौसले) तर या सर्व राजवंशांचे वंशज आत्ताचे क्षत्रिय 96 कुळी मराठा आहेत.