चार महिन्यांपेक्षा अधिक काळ त्याला अजिंक्‍यताऱ्यावरील मूठभर मावळ्यांनी साताऱ्यात रोखले होते. रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर जिंजी आणि त्यानंतर अजिंक्‍यतारा किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी राहिला.