मराठा वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मराठीतील पहिले वर्तमानपत्र दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. याचे संपादक तेच होते. जानेवारी 1832 ते जुलै 1840 असे साडेआठ वर्षें त्यांनी हे वृत्तपत्र चालवले.