नंतर पेशवाईच्या काळातील पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट कसा झाला ते पाहु. बाळाजी विश्वनाथ भट हा मुळचा कोकणातील श्रीवर्धनचा होता.