मराठी ही 1500 वर्षांचा इतिहास जपणारी भाषा आहे. महाराष्ट्रातील घरा घरामध्ये मराठी माय बोली भाषा बोलली जाते. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात जेवढे लेखक साहित्यकार लाभले आहेत त्यांनी मराठी भाषेचे महत्व जपून ठेवले आहे. या भाषेमुळेच आपण आपले सुरुवाती लेखन-वाचन शिकलो.