भाषेतील मूलभूत अर्थघटक किंवा धातू अभिव्यक्तीच्या संदर्भात ज्या प्रकारे वागतात त्यानुसार ते केलेले आहे. या वर्गीकरणात तीन मुख्य प्रकार आहेतः (१) विश्लेषणात्मक, (२) विकारक्षम आणि (३) संश्लेषणात्मक.