मराठी भाषा मंत्रालय हे महाराष्ट्र सरकारमधील एक मंत्रालय आहे. भारतात तसेच परदेशात मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी मंत्रालयाची आहे. दीपक केसरकर सध्या मराठी भाषा मंत्री आहेत.