२७ फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आज मराठी राजभाषा दिन. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो.