मराठीत “गो” हे क्रियापद जा(jA) आहे हे आपण आधी पाहिले आहे. तर साध्या वर्तमान काळासाठी, आपण क्रियापदाला तो(to) प्रत्यय लावतो. सोपे !! जा (jA+ तो) = (mI jAto)