पहिले युद्ध 1526 मध्‍ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर, दुसरे 1556 मध्‍ये हेमू आणि मुघल आणि तिसरे 1761 मध्‍ये अब्‍दाली आणि मराठे यांच्‍यात. तिस-या युद्धात अब्‍दाली हा मुघलांवर चाल करून आला होता. मुघलांच्‍या संरक्षण करारामुळे मराठ्यांना लढावे लागले. यात मराठ्यांचा, मुघलांचा दारुण पराभव झाला होता.