मर्मदृष्टी म्हणजे काय?
✅ Updated recently
मर्मदृष्टी : (इन्साइट). एक मानसशास्त्रीय संकल्पना. ही संकल्पना मानसशास्त्रात विविध अर्थाने वापरली जाते. सर्वसामान्यतः एखाद्या समस्येच्या उलगड्याचे तात्काळ वा अकस्मात झालेले स्वच्छ संवेदन, आकलन वा ग्रहण म्हणजे मर्मदृष्टी म्हणता येईल.