कंपनी कायदयानुसार नोंदणीकृत कंपन्या
खाजगी कंपनीत किमान दोन व जास्तीत जास्त पन्नास सभासद असतात. आपल्या नावाच्या शेवटी ' खाजगी मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात. अशा कंपनीचे भाग हस्तांतरणीय नसतात.
मर्यादित कंपनीची किमान संख्या किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.