काळा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य • १५ ग्राम चक्रीफूल • १० ग्राम जावित्री / जायपत्री • १५ ग्राम काळी मिरी • १५ ग्राम लवंग • १० ग्राम तमालपत्र • १५ ग्राम दालचिनी • १० ग्राम मसाला वेलची / काळी वेलची • ५ ग्राम सुंठ • १० ग्राम दगडफूल • १० ग्राम त्रिफळा • १० ग्राम शाह जिरं • १५ ग्राम पांढरे तीळ • १० ग्राम खसखस