महासुली अंदाजपत्रक -
या महसुली अंदाजपत्रकात सरकारच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे स्पष्टीकरण असते. महसुली अंदाजपत्रकाची पुन्हा दोन भागात विभागणी होते. ही विभागणी आर्थिक स्पष्टता यावी यासाठी असते.