महागाई दर म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सोप्या शब्दात मांडायचे, तर महागाई म्हणजे काळाच्या ओघामध्ये उपलब्ध पैशांच्या तुलनेत किंमतीत होणारी वाढ. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, आपण एका ठराविक रकमेला दोन वर्षांपूर्वी जी खरेदी करत होतो त्या प्रमाणात आज आपण कितीतरी कमी खरेदी करतो. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया.