1915 मध्ये राजवैद्य जीवराम कालिदास यांनी गांधींना महात्मा म्हणून संबोधले होते. दुसर्‍या मतानुसार, स्वामी श्रद्धानंद यांनी 1915 मध्ये महात्मा ही पदवी दिली होती, तिसरे मत असे की गुरु रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा ही पदवी दिली होती