महाद्वीप आणि महासागर यात काय फरक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महासागर व समुद्र यातील फरक: महासागर हा समुद्रपेक्षा मोठा असतो समुद्र काही प्रमाणात (अरबी समुद्र)किंवा संपूर्णपणे (कॅस्पियन समुद्र) जमिनीने वेढलेला असतो, तर महासागर शक्यतो एकमेकांना जोडलेले असतात व खूप मोठा भाग व्यापतात. साधारणपणे समुद्र हे उथळ खोली असलेले असतात पण, कॅरेबियन समुद्र जवळपास ७००० मी खोल आहे.