महानगरपालिका स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
केंद्र सरकारच्या ग्रामीण-नागरी संबंध समितीने पाच लाख किंवा जास्त लोकसंख्या तसेच एक कोटी वा अधिक वार्षिक उत्पन्न असा दुहेरी निकष महानगरपालिका स्थापन करण्यासाठी लावावा, अशी शिफारस केलेली आहे.