महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी प्रमुखाला काय म्हणतात?
✅ Updated recently
महानगरपालिकेचा जो अध्यक्ष निवडला जातो, त्याला महापौर म्हणतात. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारणे, हे त्याचे मुख्य काम असून महानगरपालिकेचे कुठलेही दफ्तर वा माहिती मागविण्याचा त्याला अधिकार आहे.