महापालिकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे काम काय असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करतो. मुख्य कार्यकारी अधिकार्याच्या कार्यावर जिल्हा परिषदेची प्रगति अवलंबून असते असे म्हणतात. मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषद व राज्यशासन तसेच जिल्हा परिषद व तज्ज्ञ प्रशासकीय अधिकारी वर्ग यामधील दुवा असतो.