महाभारताचा खरा नायक कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महाभारताचा खरा नायक हे द्रोणाचार्य आहेत कारण सुरुवात त्यांनी करून दिली. त्यांना माहीत होते की कर्न कोण आहे परंतु त्यांनी त्याला योग्य तो मान दिला नाही. दुर्योधन मध्ये एवढी ताकद नव्हती की तो पांडवाबरोबर युद्ध लढू शकेल पण द्रोणाचार्य यांच्या मुळे त्याला अर्जुनाच्या तोडीचा योद्धा मिळाला याला कारण द्रोणाचार्य.