महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम २४७ अंतर्गत अपीलाची संख्या किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या कायद्या नुसार, शेत जमिनीची विभागणी/तुकडे / वाटप करण्यावर क्षेत्राचे बंधन घातलेले आहे. तसेच विभाग, शेतजमिनीचा प्रकार, या नुसार कमीत कमी किती क्षेत्रात विभागणी करता येते याचे मापदंड ठरलेले आहेत. उदाहरणार्थः बागायत शेती दोन एकर/ एकच पिक येणारी जिरायत जमिन - वीस एकर पेक्षा कमी क्षेत्रफळ आसलेले तुकडे पाडता येत नाहीत.