महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग. आता यात वाढ झाली असून 2022 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत