महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जिल्हयातील एकूण गावांची संख्या 1890 असून 6 महानगरपालिका व 9 नगरपालिका आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने जिल्हयात एकूण ९६८ ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीची एकूण सभासद संख्या 7769 इतकी असून 9 नगरपालिकांमधील सभासद संख्या 291 आहे.