महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
288 एकूण आमदार विधानसभेचे आहेत. तर 78 सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे. 5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात.