महाराष्ट्र वृक्ष तोडणी सुधारित अधिनियम कधी लागू झाला?
✅ Updated recently
राज्यात 'महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४' हादेखील अस्तित्वात आहे. या अधिनियमातील नियमानुसार सोळा प्रकारच्या प्रजातीची झाडे तोडण्यास प्रतिबंद करण्यात आला असून त्यांना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे.