महाराष्ट्र सर्वाधिक लोकसंख्या का आहे?
✅ Updated recently
सर्वाधिक क्षेत्रफळाचा ठाणे जिल्हा सर्वाधिक लोकसंख्येचाही ठरला आहे. जिल्ह्याच्या शहरी भागातील लोकसंख्यावाढीचा वेग तब्बल ५५ टक्के आहे. सन २००१ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या ८१ लाख ३२ हजार होती. आज ती १ कोटी १० लाख ५४ हजारांवर गेली आहे