महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे?
✅ Updated recently
शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो.