'महाराष्ट्र' या शब्दाचा प्रथम उल्लेख चौथ्या शतकात झालेला आढळतो. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण या गावी सापडलेल्या स्तंभलेखात हा उल्लेख आहे.