२६ जानेवारी, १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून “देवनागरी लिपितील मराठी भाषेचा” अंगीकार करण्यात आला आहे.