महाराष्ट्राचे आमदार कुठे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यानंतर जून-जुलै २०२२ मध्ये शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि (बाळासाहेबांची शिवसेना) (शिंदे गट) व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली.