सर्वेक्षणानुसार, 2021-22 साठी सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (GSDP) 31,97,782 कोटी रुपये अपेक्षित आहे आणि दरडोई उत्पन्न 2021-22 मध्ये 1,93,121 रुपये आहे. 2019-20 जे 1,96,100 रुपये होते.