महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण संचालक कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्राथमिक शिक्षण संचालकपदी दत्तात्रय जगताप, बालभारतीच्या संचालकपदी दिनकर पाटील यांच्या पूर्णवेळ नियुक्त्या झाल्या आहेत.