महाराष्ट्राचे सहा विभाग कोणते?
✅ Updated recently
कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे.