महाराष्ट्राच्या पंचायत राज्य संस्थानमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत?
✅ Updated recently
आदर्श ग्रामसेवत तथा ग्रामविकास अधिकारी पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले की, महाराष्ट्र राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता.