महाराष्ट्रात 2011 च्या जनगणनेनुसार किती टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते?
✅ Updated recently
स्त्रियांचे प्रमाण ४८.२ टक्के आहे. नागरी लोकसंख्या ४५% आहे. म्हणजेच देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या (संख्येने) राज्यात राहते.