पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त ,
गट अ यांचा सध्याच्या ७ व्या वेतन आयोगानुसार पगार (salary) S२०:५६,१०० ते १,७७,५०० + महागाई भत्ते + नियमानुसार मिळणारे इतर भत्ते.
महाराष्ट्रात Dysp चा पगार किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.