साधारणपणे अर्ज केल्यानंतर अर्जदारांना १५ दिवसांनंतर डोमेसाइल प्रमाणपत्र मिळते. १५ दिवसांच्या कालावधीत प्रमाणपत्र मिळाले नाही, तर त्यासंदर्भात त्या त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपील करण्याची सोय अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे