विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी
१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात. १/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात. १/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात. १/६ राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.
महाराष्ट्रात एमएलसी सदस्य कसे निवडले जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.